Important News for Indian Gas Customers -indian gas ekyc

indian gas ekyc

इंडियन गॅस ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी: आता घरबसल्या पूर्ण करा ई-केवायसी; जाणून घ्या सोपी प्रक्रिया indian gas ekyc केंद्राच्या सूचनेनुसार गॅस सिलिंडर ग्राहकांसाठी ई-केवायसी (e-KYC) करणे अनिवार्य झाले आहे. अनेक ग्राहकांना यासाठी गॅस एजन्सीच्या चकरा माराव्या लागत आहेत. मात्र, इंडियन गॅसच्या (Indane) ग्राहकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. आता ग्राहक कोणत्याही रांगेत न थांबता आपल्या मोबाईलद्वारे घरच्या … Read more